You are currently viewing Sanskrit Counting  – संस्कृत संख्या १-१००

Sanskrit Counting – संस्कृत संख्या १-१००

sanskrit counting || sanskrit counting 1 to 100 || संस्कृत संख्या १-१०० || Sanskrit Shlok

संस्कृत संख्या (अङ्कानि ) म्हणजे संस्कृत मधील अंक कसे वाचायचे हा बऱ्याच संस्कृत अभ्यासकाला प्रश्न पडतो.  शाळेतील विद्यार्थ्यांना पण हा प्रश्न पडतो म्हणून आपल्याला संस्कृत संख्या एक ते शंभर पर्यंत चे अंक दिले आहेत. तसेच एक या अंकावर एक ते पंधरा शून्य पर्यंत वाढत गेल्यास त्या संख्या कशा वाचायच्या हे सदरील संस्कृत संख्या या भागात दिले आहे.

Sanskrit Counting – 1 To 30 – संस्कृत संख्या १-30

इंग्रजी मराठी संख्यासंस्कृत संख्या
1एकम्    
2द्वे 
3त्रिणि     
4चत्वारि  
5पञ्च
6 षट्    
7सप्त      
8अष्ट 
9 नव      
10दश        
11एकादश
12द्वादश      
13त्रयोदश   
14चतुरदश 
15पञ्चदश
16षोडश
17सप्तदश
18अष्टादश
19 नवदश    
20विंशति
21एकविंशति:
22द्वाविंशति: 
23त्रयोविंशति:
24चतुर्विंशति:
25पञ्चविंशति:
26षड्विंशति:
27सप्तविंशति:
28अष्टाविंशति:
29नवविंशति:
30त्रिंशत्

Sanskrit Counting -31 To 60 – संस्कृत संख्या 31-60

इंग्रजी मराठी संख्यासंस्कृत संख्या
31एकत्रिंशत्    
32द्वेद्वात्रिंशत्     
33त्रयस्त्रिंशत्  
34चतुस्त्रिंशत् 
35पञ्च पञ्चत्रिंशत्  
36 षट्षट्त्रिंशत्  
37ससप्तत्रिंशत्  
38अष्टात्रिंशत्
39 नवनवत्रिंशत्
40दचत्वारिंशत्
41एकचत्वारिंशत्   
42द्वा द्विचत्वारिंशत्  
43त्रिचत्वारिंशत्
44चतुश्चत्वारिंशत्    
45पञ्चचत्वारिंशत् 
46षट्चत्वारिंशत्
47सप्तचत्वारिंशत्
48अष्टचत्वारिंशत्
49नवचत्वारिंशत्
50पच्चाशत्  
51एकपञ्चाशत्
52द्विपञ्चाशत्
53त्रिपञ्चाशत्
54चतुष्पञ्चाशत्
55पञ्चपञ्चाशत्
56षट्पञ्चाशत्
57सप्तपञ्चाशत्
58अष्टपञ्चाशत्
59नवपञ्चाशत्
60षष्टि:

Sanskrit Counting -61 To 90 – संस्कृत संख्या 61-90

इंग्रजी मराठी संख्यासंस्कृत संख्या
61एकषष्टि:
62 द्विषष्टि:
63त्रिषष्टि:
64चतु:षष्टि:
65पञ्चषष्टि:
66 षट्षष्टि:
67सप्तषष्टि:
68अष्टषष्टि:
69 नवषष्टि:
70सप्तति:
71एकसप्तति:
72द्विसप्तति: 
73त्रिसप्तति: 
74चतुस्सप्तति:  
75पञ्चसप्तति:    
76षट्सप्तति:
77सप्तसप्तति:
78अष्टसप्तति: 
79नवसप्तति: 
80अशीति:     
81एकाशीति:
82द्व्यशीति:
83त्र्यशीति:
84चतुरशीति:
85पञ्चाशीति:
86षडशीति:
87सप्ताशीति:
88अष्टाशीशीति:
89नवाशीति:
90नवति:

Sanskrit Counting -91 To 100 – संस्कृत संख्या 91- 100

इंग्रजी मराठी संख्यासंस्कृत संख्या
91एकनवति:
92 द्विनवति:
93त्रिनवति:
94चतुर्नवति:
95पञ्चनवति:
96 षण्णवति:
97सप्तनवति:
98अष्टनवति:
99 नवनवति:
100शतम्

Sanskrit Counting –  एकम्  ते दशवृद्ध्या , संस्कृत श्लोकामध्ये

एकं दश शतं चैव सहस्रमयुं तथा|

लक्षं च नियुतं चैव कोटीरर्बुधमेव च ||

वृन्दं खर्वो निखर्वश्च शङ्ख: पद्मश्च सागर |

अन्त्यं मध्यं परार्धं च दशवृद्ध्या यथाक्रमम् |

सदरील संस्कृत श्लोकामध्ये संस्कृत मध्ये एक हा अंक त्यावर एक एक शून्य वाढत गेल्यानंतर कसा वाचता येईल हे सदरील संस्कृत श्लोका मध्ये सांगितले आहे.

संस्कृतमराठी संख्या अंक
एकम् एक 1
दशदहा   10
शतम्शंभर100
सहस्रम्एक हजार1000
अयुतम् दहा हजार10000
लक्षम्  एक लक्ष 100000
नियुतम्दहा लक्ष1000000
कोटी  एक कोटी10000000
अर्बुददहा कोटी  100000000
वृंदएक अब्ज1000000000
खर्व दहा अब्ज10000000000
निखर्वशंभर अब्ज100000000000
 पद्म1000000000000
सागर 10000000000000
अन्त्यम् 100000000000000
मध्यम्1000000000000000
परार्ध  10000000000000000
दशवृद्ध्या100000000000000000

Sanskrit Counting –  संस्कृत श्लोकामध्ये संख्येचा वापर

संस्कृत शिकत असताना अनेक संस्कृत श्लोकामध्ये आपल्याला संख्येचा वापर केलेला दिसतो. त्या संख्येचा नेमका अर्थ काय होतो ते अनेक वेळा समजत नाही. पुढे काही  संस्कृत अंकाचा वापर केलेली उदाहरणात दिलेले आहेत.

शतेषु  जायते शुरा: सहस्रेशषु च पंडिता |

वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा||

शंभर मानवामध्ये एखादा शूर निघतो.  हजार मानव तपासले असता एखादा पंडित निघतो. दहा हजार लोकांमध्ये एखादाच वक्ता निघतो आणि दाता मात्र क्वचितच असतो. या श्लोकात संख्येचा वापर केला आहे.

ते शत हि वयं पञ्च स्वकीये विग्रहे सति |

परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिक शतम् ||

सदरील संस्कृत श्लोक महाभारतातील वर्णन करतो. या श्लोकांमध्ये युधिष्ठिर म्हणजे पांडवांचा मोठा भाऊ आपल्या चारी भावांना युद्ध परिस्थिती समजावून सांगत आहे. या संस्कृत श्लोकामध्ये संख्येचा वापर केलेला आहे. युधिष्ठिर म्हणतो ‘आपले आणि कौरवाचे आपसात भांडण असेल तर ते शंभर आहेत आणि आपण पाच जण आहोत; परंतु आपल्या भावाच्या या भांडणाचा फायदा जर दुसरा कोणी व्यक्ती घेत असेल तर आपण त्याच्या विरोधात कौरव शंभर आणि आपण पाच असे 105 जण असुत. आपण आपल्या दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्याला घेऊ द्यायचा नाही.

इतर संस्कृत श्लोक वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा