अन्नदानं परं दानं विद्यादानं मत:परम्|
अन्नेन क्षणिका तृप्तीर्यावज्जीवं च विद्यया||
अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे परंतु त्यापेक्षाही विद्यादान हे श्रेष्ठ आहे. ,कारण की,अन्नामुळे माणसाची एकदाच भूक भागते परंतु विद्या ग्रहण केल्याने त्याचे आयुष्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटतो म्हणजेच पूर्ण विषयाची भूक भागते म्हणून विद्यादान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे.
Winport Casino
Winport Casino beckons gaming enthusiasts, offering an adrenaline rush like no winportcasino-site.com other. With a plethora of games, this casino promises an unmatched experience. Its state-of-the-art facilities, professional staff, and enticing atmosphere make it a must-visit destination. Get ready for a thrilling adventure at Winport Casino, where fun and excitement are always on the table.
Featured And Articles
या वेब पोर्टलवरती आम्हीं संस्कृत प्रेमी साठी संस्कृत श्लोक,व पूर्ण मराठीतून विश्लेषण दिले आहेत या मध्ये छोटे संस्कृत श्लोक,कर्म पर संस्कृत श्लोक, प्रेरणादायक संस्कृत श्लोक,इत्यादी अनेक संस्कृत श्लोक व मराठीतून विश्लेषण दिले आहे.
सूर्य एक आकाशातील तारा आहे. तू एक तप्त गोळा आहे. असे असले तरी तो पृथ्वीवरील सर्व जीवनमात्राचा प्राण आहे. सूर्यामुळेच सर्व सजीव सृष्टी जिवंत आहे. सूर्यामुळे वनस्पती आपले अन्न तयार करू शकतात. वनस्पतीवर...
vasubaras वसुबारस हा दिवस गाईची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे .अश्विन वद्य द्वादशी हे वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गाईचे वारसासह पूजा केली जाते घरातील सवाष्ण महिला गाईचे पंचोपचाराने...
दिपावली म्हणजे दिवाळी Diwali हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा एकच सण नसुन या मध्ये धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मी पुजन (पाडवा), बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा लगत पाच सणाचा समुदाय आहे. या...
विजयादशमी !! दसरा !! नवरात्री !! संस्कृत श्लोक !! विजयादशमी संस्कृत श्लोक सर्व मंगल मागंले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रंब्यकंगौरि नारायणीं नमस्तुते || हा संस्कृत श्लोक भवानी मातेचे वर्णन करणारा...
सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे...
मानवीय जीवनामध्ये माता -पित्याचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर गुरूंचेही जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माता पिता आणि गुरु यांचे वर्णन करणारे अनेक संस्कृत श्लोक आहेत. त्यापैकी माता-पिता...
योगासने का करावीत यासाठी अनेक Yoga Day sanskrit shlok संस्कृत श्लोक लिहिले गेले आहेत.मानवी जीवनामध्ये योगासनाचे फार मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा जागतिक...
सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे...
भगवान शंकराची आनंदी अवस्थेत नृत्य करताना केलेली स्तुती म्हणजे Natraj Stuti नटराज स्तुती होय .भगवान शंकर हे नृत्य विज्ञान चे जनक आहेत. ते एक वैश्विक नर्तक आहेत. भगवान शंकर नृत्य करतात त्याला तांडव...
सर्वांना माहित आहे की प्राचीन काळी संस्कृत ही भारताची सामान्य भाषा होती. सध्याच्या काळात संस्कृतचे महत्त्व हळूहळू वाढत आहे. संस्कृत भाषेत खूप महत्त्वाची पुस्तके आहेत ज्यात लिहिलेल्या गोष्टी धडे...
sanskrit counting || sanskrit counting 1 to 100 || संस्कृत संख्या १-१०० || Sanskrit Shlok संस्कृत संख्या (अङ्कानि ) म्हणजे संस्कृत मधील अंक कसे वाचायचे हा बऱ्याच संस्कृत अभ्यासकाला प्रश्न...
Sanskrit Varnamala || संस्कृत वर्णमाला || Sanskrit Alphabet Chart || PDF Sanskrit Varnamala || Sanskrit Shlok दोन किंवा अनेक व्यक्तींमधील संवाद साधण्यासाठी भाषेची गरज असते. भाषेला...