सूर्य नमस्कार: मंत्र पूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी Surya Mantra
सूर्य एक आकाशातील तारा आहे. तू एक तप्त गोळा आहे. असे असले तरी तो पृथ्वीवरील सर्व जीवनमात्राचा प्राण आहे. सूर्यामुळेच सर्व सजीव सृष्टी जिवंत आहे. सूर्यामुळे वनस्पती आपले अन्न तयार…