Vasubaras – वसुबारस संस्कृत श्लोक, गोवत्स द्वादशी, दीपावली
vasubaras वसुबारस हा दिवस गाईची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे .अश्विन वद्य द्वादशी हे वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गाईचे वारसासह पूजा केली जाते घरातील सवाष्ण महिला गाईचे पंचोपचाराने…