लक्ष्मीपूजन Lakshmi Puja : धन, संस्कृती आणि अध्यात्म यांचा दिव्य संगम.
दीपावली मध्ये Lakshmi Puja लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी व्यापारी वर्ग आपल्या दुकानांमध्ये लक्ष्मीची पूजन करतात. आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीला (धनाला) अनन्य साधारण महत्व आहे. 'ज्याच्याकडे आहे धन…