उद्योगो नास्ति दारिद्र्यम् |

उद्योग केल्याने दारिद्र्य नष्ट होते.

Thick Brush Stroke

कृषितो नास्ति दुर्भिक्षम् |

उत्तम शेती करणारा साठी कधीही दुष्काळ पडत नाही.

Thick Brush Stroke

पठतो नास्ति मुर्खत्वम् |

अभ्यास करण्याने मूर्खत्व निघून जाते

Thick Brush Stroke

जपतो नास्ति पातकम् |

जप केल्याने पाप नाहीसे होते.

Thick Brush Stroke

मौनिन: कलहो नास्ति |

मौन राहणाराचे भांडण /तंटे होत नाहीत.

Thick Brush Stroke

न भयं चास्ति जाग्रत :|

सतत जागे राहणाऱ्याला चोराची भीती नसते.

Thick Brush Stroke

नास्ति विद्या समं चक्षु |

ज्ञानदृष्टी सारखी दृष्टी नाही.

Thick Brush Stroke

नास्ति सत्य समं तप: |

त्यागासारखे तप नाही.

Thick Brush Stroke

नास्ति राग समं दुखम् |

अपेक्षा सारखे दुःख नाही.

Thick Brush Stroke

नास्ति ज्ञानात्पर सुखम् |

ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.

Thick Brush Stroke