आशा सारखी व्याधी( रोग) नाही.
सत्यासारखा दुसरा धर्म नाही.
मोहासारखा दुसरा शत्रू नाही.
प्राण जाताना जेवढी भीती वाटते तेवढी दुसरी कशाचीच भीती वाटत नाही.
आत्मबलासारखे दुसरे कोणतेच बोल नाही. नास्ति
चांगले ग्रंथ आपले चांगले मित्रच असतात.
ग्रंथामुळे आपणास विविध विषयांचे ज्ञान मिळते.
उत्तम ग्रंथ आणावर चांगले संस्कार करतात.
उत्तम ग्रंथ आपले मनोरंजन ही करतात.
वाचन हे बालपणी ज्ञान देते. तारुण्यात च्यारित्र्याचे रक्षण करते.
वाचन म्हातारपणी दु:ख घालवणारे असते.
म्हणून सर्वांनी सतत ग्रंथ वाचले पाहिजेत.