विद्यार्थ्यांनी सूर्योदयाच्या पूर्वी उठावे.
विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.
दररोज नियमित वेळेत शाळेत जावे.
गुरुजन आणि वडीलधाऱ्याशी नम्रतेने वागावे .
विद्यार्थांनी आपल्या जीवनात स्वालंबी व्हावे.
विद्यार्थ्यांनो पुस्तके आपले मित्र आहेत.
विद्यार्थ्यांनो भरपूर पुस्तकाचे वाचन करा.
ज्याप्रमाणे भुंगा विविध फुलावर बसून मध गोळा करतो; त्याप्रमाणे विद्यार्थ्याने अनेक पुस्तकाचे वाचन करून ज्ञानग्रहण करावे